गरुड़ झेप, गरुड़ भरारी………….
अस बघा, बराच वेळेला पूर्व आयुष्यात यशस्वी ठरलेली माणसे उत्तर आयुष्यात अयशस्वी दिसतात, केविलव्वाणी दिसतात, पराभूत वाटतात.हे अस का होत्ते ?
काहीतरी बिघड्लेले असते.बिनसलेले असते. आयुष्यात अगरक्रमांचा फेर विचार करणे
गरजेच असते.मुल्यांकन बदलण्याची गरज असते.Valuation बदलण्याची गरज
असते.
गरुड़ झेप, गरुड़ भरारी हा
श्हब्द तुम्हाला माहित असेल.गरुड़ पक्षी आकाशात उंच उडतो. दोनही पंख पसरून उंच भरारी घेतो.जणू
काही तो आकाशाला कवेत घेउन उडतो. तो जी भरारी घेतो त्याला आपण गरुड़ झेप ,गरुड़ भरारी समजतो.
पण मला वाटते गरुड़ झेपेचा खरा
अर्थ वेगळाच आहे,तो मी सांगतो.पण त्या आधी काही
गोष्टी समजुन घ्या.
गरुड़ पक्ष्यास साधारण सत्तर वर्षाचे आयुष असते. हया सत्तर वर्षाचे आयुष्यात, चाळीस वर्षा नंतर त्याला एक कठोर निर्णय घ्यावा लागतो. हा गरुड़पक्षी एकशेपन्नास दिवसाच्या अज्ञातवासात जातो.
Discovery किवा Animal Planet channel वर पाहीलेही असेल. ह्या चाळीस वर्षा नंतर त्याची चोच जड होते, वेगाने उडता येत
नाही.त्या जड झालेल्या
चोचीने, बोथट नखाने तो आपले भक्ष पकडू शकत नाही, झडप घालू शकत
नाही.
तो एकशेपन्नास
दिवसाच्या अज्ञातवासात निर्जन डोंगराचा कपारीवर दगड्वर तो आपली चोच आपटतो.त्याला खूप वेदना होतात. कालांतराने जुनी चोच गळून
पडते,नवी चोच येते. नव्या दणकट चोचीने तो
बोथट झालेली नखे ओरबाडून
काढतो. तेव्हा सुद्धा त्याला अतोनात वेदना होतात. एक हि पेन किल्लेर
न घेता, तो त्या सहन
करतो.त्याला माहित असते हे सारे सहन केलच पाहीजे,हालअपेष्टा सहन
कारायलाच हव्यात.तेव्हाच उरलेले तीस वर्षाचे आयुष्य, तो नीट जगू शकतो.
बघा, चाळीस वर्षा नंतर आपले शरीर थकते, मानसिक थकवा येतो,अधिक काहि करु नये असे वाटते. यालाच विद्य्यकीय भाषेत Mid life crises Hormonal changes असे म्हणतो.
एका ठराविक वेळेनंतर, काळानंतर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलायला पाहिजे.
Life style change म्हणा हवेतर! ते आवशक होते गरजेचे होते,अपरिहार्य होते.
आपला आहार,व्यायाम,छंद, जीवन्तले अग्रकमाचा फेरविचार करावा लागलो. आपले गुण कोणते, आपले दोष कोणते, कमतरता कोणत्या
जाणून,आलेल्या,येणाऱ्या संधी ओळखून समभावय धोके
ओळखून नवा Action Plan ठरवणे म्हणजे ‘SWAT Analysis’
पुढे जावून Business process
re-engineering आवशकता बनते. फेरविचार, मुल्यांकन valuation बदलण्याची गरज असते.यालाच
काळा बरोबर ,वर्तमान काळा बरोबर जगणे असे म्हणतात.
स्वताचे
जड झालेले विचार आणि जड झालेलेली जीवन शैली टाकून देवून मुल्यांकन बदलण्याची,गरज
असते. नाहीतर सारेच विस्कटून जाते. आपले नाते वर्तमानाशी असते.रोजच्या आयुष्यात, वर्तमानात पूर्णपणे जगणं म्हणजे ‘गरुड़ भरारी’ ‘गरुड़ झेप’.
अजित भिडे

No comments:
Post a Comment